मी बौद्ध आहे का ? वाचा आणि विचार करा…
जो बौद्ध आहे तो देव या कल्पनेवर विश्वास ठेवत नाही. जो बौद्ध आहे तो हिंदू धर्मातील देव – देवता मानत नाही. जी महिला बौद्ध आहे ती देवाचा उपवास करीत नाही. जो बौद्ध आहे तो भूत मंत्र चमत्कार यावर विश्वास ठेवत नाही. जो बौद्ध आहे तो प्राणी हत्या करीत नाही. जो बौद्ध आहे तो चोरी करीत […]
मी बौद्ध आहे का ? वाचा आणि विचार करा… Read More »